लिंबू हे जगभरात मुख्यतः पल्स आणि रस यासाठी ओळखले जाते.
जगामध्ये खजुर उत्पादन कृषी उद्योगाचा महत्वपुर्ण वाटा आहे, खजुर पीकाचे सर्वात जास्त उत्पादन, दक्षिण एशिया, उत्तर आफ्रिका या उष्ण देशांमध्ये होते. जगामध्ये विभिन्न देशांमध्ये या पिकांची विक्री केली जाते भारतात मुख्यतः राजस्थान, गुजरात, दक्षिण भारत, तामिळनाडू आणि केरळ या राज्यत उत्पादन घेलते जाते. खजुर जाती (Type of Variety): १) बरी Barhee () २) मेदजुल (Medjool) ३) शमरण (Sharmon) ४) खादर्वे (Khadarway) ५) हलवी (Halawy) ६) खलास (Khalas) अंतर दोन रोपांमधील अंतर ६ मीटर बाय ८ मीटर असावे.
लिंबू हे जगभरात मुख्यतः पल्स आणि रस यासाठी ओळखले जाते.
हे लिंबू फळप्रक्रियेसाठी चांगले आहे.
या लिंबूला बाजारात जास्त मागणे आहे.
रोग प्रतिकारकशक्ती जास्त असल्यामुळे किडीरोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
ही जात पाण्याचा ताण सहन करू शकते.
प्रत्येक झाडाला फुलधारणा व फळधारणा होते.
फळाचा आकार व गराचा रंग अतिशय आकर्षक असतो.
रोपाचे वय एकसारखे असते, त्यामुळे फळधारणा एकाच वेळी होते.
लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळतोडणी सुध्दा होते.
रोपाची जात : कागदी लिंबू, साई शरबती, फुले शरबती, तायवान लिंबू इ.
लागवड अंत १५ x १० फुट
लागवड अंत १५ x १० फुट
रोपे प्रति एक = २९०/-
फळाची साईज : ३० ते ७० ग्रॅम
सीताफळ ही मुख्यतः जंगली वनस्पती असुन जिरायची शेतीला किंवा कमी पाण्याच्या शेतीला उपयुक्त आहे.
जंगली वनस्पती असल्या कारणाने किड व रोग अत्यंत कमी असुन अत्यल्प खर्चात नियंत्रित करता येते.
बियांचे प्रमाण १५-२०% पर्यंत असते तेच गावरान सीताफळामध्ये ४६ ते ६० पर्यंत असते.
फळांचा गर जास्त असल्यामुळे हे सिताफळ फळप्रक्रियेसाठी चांगला आहे.
बाजारामध्ये याची मागणी जास्त आहे.
रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळे किडीरोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
सिताफळाची ३ऱ्या वर्षापासून उत्पादन देण्यास सुरूवात होते.
आधुनिक पध्दतीने तयार केलेले असल्यामुळे १२ ब ८ फूट अंतरावर लागवड करता येते. एकरी ४५०/- रोपे लागतात.
फळाची साईज २०० ते ५०० ग्रॅम. रोपाची जात गोल्डन, बालानगर, अॅनोन २ इ.
चंदन लागवड करण्यासाठी हलकी मुरमाळ, काळी व पाणी निचरा होणारी जमीनीची आवश्यकता असते.
चंदन हे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे आहे.
जमिनीचा सामु. ६.५ ते ७.५ असावा
चंदनामध्ये पांढरे चंदन व रक्त चंदन अश्या मुख्य दोन जाती असुन इतरही जाती उपलब्ध आहे.
सागवान लागवड करण्यासाठी पाणी निचरा होणारी जमीन असावी.
सागवान रोपे तयार करण्याचे मुख्य चार प्रकार असतात. (1) बियापासुन तयार केलेले सागवान. (2) टिश्यु कल्चर पासुन तयार केलेले. (3) स्टम्प पासुन तयार केलेले सागवान. (4) मुळापासुन तयार केलेले सागवान
सागवानाची लागवड ही ८ फुट x ८ फुट अंतरावर करावी.
सागवान हे शेताच्या बंधाऱ्यावर सुध्दा लागवड करता येते.
सागवानामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळते.
महाराष्ट्रात जवळ जवळ सर्व जिल्ह्यातील हवामान आंबा लागवडीस योग्य आहे.
आंब्याला लागवडीपासुन तिसऱ्या ते चौथ्या वर्षापासून फळे येतात.
किमान सुरूवातीचे तीन-चार वर्षे झाडाची पूर्ण वाढ होईपर्यंत आंबा लागवड मशागत फवारणी यांचा खर्च आपणांस आंतरपिकाच्या माध्यमावून काढता येतो.
केशर हा हापुसपेक्षा तीन-चार पटीने जास्त उत्पादन देणारे वाण असुन फळाचे सरासरी वजन २६० ग्रॅम भरते, तर गराचे प्रमाण ६८% असते. फळांचा उत्तम स्वाद आणि चवीला गोड मधूर असतात.
रोपाची जाती केसर, तोतापुर, देवगड, हापुस, सिंधु, राजापुरी, दशहरी इ.